वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९८ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९८
आमची राज्य सेवा—१९९८
km ६/९८ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता जून: अनंतकाल जगू शकाल किंवा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. (पायनियरांसाठी याचा दर १५.०० रुपये.) पर्याय म्हणून, अर्धा दर अथवा खास दर यादीतील कोणतीही १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके.

सूचना: अनंतकाल जगू शकाल (मोठे) किंवा सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाची किंमत २०.०० रुपये (पायनियर दर: १५.०० रुपये) आहे. अनंतकाल जगू शकाल (लहान) पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते (पायनियर दर: १०.०० रुपये).

जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके ६.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करतो,” भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, सर्वकाळ टिकणारे ईश्‍वरी नाम (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: मृतांचे आत्मे—ते तुमची मदत करू शकतात का किंवा तुम्हाला हानी पोहंचवू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी) आणि युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी). सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. पर्यायी सादरता म्हणून अनंतकाल जगू शकाल किंवा निर्मिती (इंग्रजी) पुस्तक दाखवले जाऊ शकते.

◼अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी अथवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने जून १ रोजी अथवा त्यानंतर होता होईल तितक्या लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यानंतर मंडळीत त्याची घोषणा करण्यात यावी.

◼उपलब्ध असलेले नवीन प्रकाशन:

गजीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?—पंजाबी

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

“राज्याची ही सुवार्ता”—तेलगू, बंगाली, मराठी, आणि, हिंदी

कुरूक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव—तमीळ

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? (पत्रिका क्र. १४)—उर्दू

शांतीदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५)—उर्दू

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा