-
रोमकर ८:२४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२४ कारण याच आशेद्वारे आपल्याला पापापासून सोडवण्यात आले आहे; पण, डोळ्यांनी पाहिल्यावर आशा ही आशा राहत नाही. कारण, कोणी एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा तो तिची आशा धरू शकतो का?
-