-
रोमकर १३:८ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ एकमेकांवर प्रेम करणे, याशिवाय कोणाचे काही देणे ठेवू नका. कारण जो कोणी दुसऱ्यावर प्रेम करतो त्याने नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन केले आहे.
-