तळटीप
a “बायबलचा दृष्टिकोन: मुलांना स्वतःचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे का?” हा एप्रिल ८, १९९७ च्या सावध राहा! अंकातील पृष्ठे १४-१५ वरील लेख पाहा. तसेच, १९९५ साली वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण (इंग्रजी) या माहितीपत्रकातील पृष्ठे २४-५ देखील पाहा.