तळटीप
c चित्तवेधकपणे, प्रकटीकरणाचा लेखक योहान, याच्या शिष्यांकडून बायबलचे काही ज्ञान हेरापोलिसचा पापियसला प्राप्त झाले असे समजले जाई, असा अहवाल चवथ्या शतकातील इतिहासकार इसूबियस यांनी दिला जे (इसूबियसचे त्याला कडक असहमत असतानासुद्धा) ख्रिस्ताच्या खरोखरच्या हजार वर्षीय राजवटीवर विश्वास ठेवत होते.—चर्चचा इतिहास (इंग्रजी), इसूबियस, तिसरे, ३९.