तळटीप
a अर्थात, लुटारूंना सहकार्य करण्याचीही सीमा आहे. देवाच्या नियमाचा भंग होईल असे कोणतेही काम करण्यास यहोवाचे साक्षीदार सहकार्य करत नाहीत. उदारणार्थ, एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा ती त्यासाठी स्वेच्छेने तयार होणार नाही.