तळटीप
a आत्मिक प्राण्यांवरही सहवासाचा परिणाम होतो हे प्रकटीकरण १२:३, ४ येथे दिलेल्या वृत्तान्तात सुचवले आहे. यात सैतानाचे एका अशा ‘अजगराच्या’ रूपात वर्णन केले आहे जो आपल्या प्रभावाने ‘ताऱ्यांना’ किंवा स्वर्गदूतांना देवाच्या विरोधात जाण्यासाठी आपल्याकडे ओढून घेतो.—पडताळा ईयोब ३८:७.