वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a आतले अंगण आणि विदेश्‍यांचे अंगण यांच्यामध्ये तीन क्युबीट उंच दगडी खांबांची एक रांग आहे. या भिंतीवर ठिकठिकाणी ग्रीक व लॅटिन भाषेत अशा सूचना आहेत: “कोणा विदेश्‍याला या हद्दीपलीकडे आणि पवित्रस्थानाबाहेरील कुंपणाच्या आत प्रवेश करू देऊ नये. ज्या कोणाला पकडले जाईल त्याला लागलीच मृत्यूदंड दिला जाईल आणि तो स्वतः याला जबाबदार ठरेल.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा