वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

e परिच्छेद १३: प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३० मधील प्रेषित पौलाचे शब्द दाखवतात की मंडळीवर दोन प्रकारे हल्ला होणार होता. सर्वप्रथम त्याने म्हटले की नकली ख्रिस्ती (“निदण”) खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये “शिरतील.” आणि दुसऱ्‍या प्रकारचा हल्ला म्हणजे, खऱ्‍या ख्रिश्‍चनांपैकी काही जण धर्मत्यागी बनतील आणि “विपरीत गोष्टी” बोलतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा