तळटीप
a बऱ्याच वर्षांपासून आपली अशी समज होती की योएल अध्याय १ आणि २ मध्ये दिलेली भविष्यवाणी आजच्या काळातल्या आपल्या प्रचारकार्याबद्दल आहे. पण असं दिसून येतं की या भविष्यवाणीबद्दल आपली समज सुधारण्याची गरज आहे. आणि याची चार कारणं आहेत. ती कोणती आहेत ते या लेखात आपण पाहू या.