तळटीप
a आपण सगळेच या दुष्ट जगाच्या अंताची आतुरतेने वाट पाहत आहोत. पण तो कठीण काळ पार करण्याइतपत आपला विश्वास मजबूत असेल का, असा प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असेल. म्हणून या लेखात आपण काही अनुभव पाहू या, आणि त्यांपासून विश्वास मजबूत करण्याच्या बाबतीत काय शिकता येईल ते पाहू या.