वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’
    टेहळणी बुरूज—२००९ | जानेवारी १
    • देवाचे वचन खऱ्‍या ख्रिश्‍चनांना असा सल्ला देते: “तर मग देवाची प्रिय मुले ह्‍या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ५:१) देवाला आपल्या उपासकांमध्ये कमालीचा भरवसा आहे हे वरील वचनांतील शब्दांवरून दिसून येते. कसे काय? यहोवा देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरुपाचा व आपल्याशी सदृश असे निर्माण केले. (उत्पत्ति १:२६, २७) त्यामुळे देवाने मानवाला त्याच्यासारख्याच गुणांसहित बनवले.a म्हणून बायबल जेव्हा ख्रिश्‍चनांना, ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’ असे आर्जवते तेव्हा जणू काय यहोवा देव स्वतः त्यांना म्हणतो: ‘मला तुमच्यावर विश्‍वास आहे. तुम्ही अपरिपूर्ण असूनही मी संतुष्ट होईन इतपत चांगले गुण अंगी बाणवण्याची क्षमता तुमच्यात आहे.’

  • ‘देवाचे अनुकरण करणारे व्हा’
    टेहळणी बुरूज—२००९ | जानेवारी १
    • a कलस्सैकर ३:९, १० या वचनावरून असे सूचित होते, की देवाच्या प्रतिरुपात आपल्याला निर्माण करण्यात आले याचा अर्थ आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करणे आवश्‍यक आहे. ज्यांना देवाला संतुष्ट करायचे आहे त्यांनी ‘आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे नवा मनुष्य धारण केला पाहिजे,’ असे त्यांना आर्जवण्यात आले आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा