-
मी किती दान दिले पाहिजे?टेहळणी बुरूज—२०१० | जानेवारी १
-
-
इतर प्रसंगी, इस्राएली लोक त्यांना वाटेल तितके ऐच्छिक दान करू शकत होते. जसे की, राजा दाविदाने जेव्हा यहोवासाठी मंदिर बांधण्याचे ठरवले तेव्हा त्याच्या प्रजेने “पाच हजार किक्कार सोने” दान दिले.a (१ इतिहास २९:७) येशूने पृथ्वीवर असताना जे पाहिले त्याच्याशी याची तुलना करा. त्याने ‘एका दरिद्री विधवेला मंदिराच्या दानपेटीत दोन टोल्या टाकताना पाहिले.’ या दोन टोल्या म्हणजे नेमकी किती रक्कम? एक दिवसाच्या मजुरीची १.५ टक्के रक्कम. तरीपण येशूने म्हटले, की ही लहानशी रक्कमही स्वीकारयोग्य होती.—लूक २१:१-४.
-
-
मी किती दान दिले पाहिजे?टेहळणी बुरूज—२०१० | जानेवारी १
-
-
a २००८ साली, २८.३५ ग्रॅम सोन्याची सरासरी किंमत ४१,८०८ रूपये होती. म्हणजे, दाविदाने जितके सोने दान म्हणून दिले होते त्याची किंमत, अंदाजे २,३०,१५,३०,४०,००० रूपये इतकी होती.
-