वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा
    टेहळणी बुरूज—१९९९ | सप्टेंबर १५
    • सुज्ञ राजा पुढे तरुणांना म्हणतो: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको; कारण ती तुझ्या शिराला भूषण, व तुझ्या गळ्याला हार अशी आहेत.”—नीतिसूत्रे १:८, ९.

  • बुद्धी प्राप्त करा आणि शिस्तीचा स्वीकार करा
    टेहळणी बुरूज—१९९९ | सप्टेंबर १५
    • खरे तर संपूर्ण बायबलमध्ये, कुटुंब हे शिक्षण देणारे मूलभूत माध्यम आहे. (इफिसकर ६:१-३) मुले, सत्यात असलेल्या आपल्या पालकांच्या अधीन राहिले, तर लाक्षणिक अर्थाने जणू ते, शिराचे भूषण व गळ्याचा हार यांनी सजतील.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा