वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ‘नीट मार्गाने’ चाल
    टेहळणी बुरूज—२००१ | सप्टेंबर १५
    • धार्मिकतेचे महत्त्व काय ते शलमोन दाखवतो. तो म्हणतो: “धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्‌यांत आहे. धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धि पापाला कारण होते.”—नीतिसूत्रे १०:१५, १६.

  • ‘नीट मार्गाने’ चाल
    टेहळणी बुरूज—२००१ | सप्टेंबर १५
    • दुसऱ्‍या बाजूला पाहता, धार्मिक मनुष्य धनवान असला किंवा नसला तरी त्याचा सरळ मार्ग जीवन देतो. कशाप्रकारे? त्याच्याजवळ जे काही असते त्यात तो समाधानी असतो. आपल्या आर्थिक परिस्थितीला तो देवाबरोबरील चांगल्या नातेसंबंधाच्या आड येऊ देत नाही. धार्मिक मनुष्याच्या—मग तो धनवान असो नाहीतर गरीब—मार्गाक्रमणामुळे त्याला सध्या आनंद मिळतो आणि भविष्यासाठी सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. (ईयोब ४२:१०-१३) दुष्टाला धनप्राप्ती झाली तरीही त्याला काही लाभ होत नाही. धन सुरक्षा देते म्हणून त्याची कदर करून देवाच्या इच्छेनुसार जगण्याऐवजी तो पापी जीवन जगण्यासाठी आपल्या धनाचा उपयोग करतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा