वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
    टेहळणी बुरूज—१९८९ | जुलै १
    • वैवाहिक योजनेबाबत तुच्छता दाखविणाऱ्‍यांकडे यहोवा सौम्यपणे पाहात नाही. देवाच्या नियमांना डावलून लावून यहुदातील पुरुषांनी विदेशी बायका केल्या. (अनुवाद ७:३, ४) त्यांनी आपल्या तारुण्यातील स्त्रियांना घटस्फोट देऊन त्यांचा विश्‍वासघात केला. यहोवा ‘सूटपत्राचा द्वेष करतो,’ असा मलाखी इशारा देतो.—२:१०-१७.

  • खरा प्रभु न्यायासाठी येतो
    टेहळणी बुरूज—१९८९ | जुलै १
    • ● २:१३—पुष्कळ यहुदी पती त्यांच्या तारुण्यातील पत्नीला, कदाचित विदेशी तरुणीसोबत विवाह संपादता यावा याकरता सूटपत्र देत. यहोवाची वेदी जणू अश्रूंनी झाकली होती—स्पष्टपणे ते देवापुढे मंदिरात त्यांचे दुःख सांगण्यात आलेल्या त्या सोडलेल्या स्त्रियांचे होते.—मलाखी २:११, १४, १६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा