वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज—२०१४ | नोव्हेंबर १५
    • आणखी एक विशेष लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, प्रकटीकरण ११:१, २ या वचनांत असे सांगितले आहे की वरील घटना घडतात त्याचदरम्यान आध्यात्मिक मंदिराचे मोजमाप किंवा तपासणी केली जाते. मलाखीच्या ३ ऱ्‍या अध्यायातदेखील आध्यात्मिक मंदिराच्या तपासणीचा आणि त्यानंतर होणाऱ्‍या शुद्धीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. (मला. ३:१-४) ही तपासणी व शुद्धीकरण किती काळ चालले? ते १९१४ पासून १९१९ च्या सुरुवातीच्या काळापर्यंत चालू राहिले. या कालावधीत प्रकटीकरणाच्या ११ व्या अध्यायात उल्लेख करण्यात आलेली साडेतीन वर्षे (१,२६० दिवस, किंवा ४२ महिने) तसेच, लाक्षणिक साडेतीन दिवसदेखील समाविष्ट आहेत.

  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज—२०१४ | नोव्हेंबर १५
मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा