वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • काळजी वाहणारा देव आहे?
    काळजी वाहणारा देव आहे का?
    • (भाग को असल रूप में देखने के लिए प्रकाशन देखिए)

      सर्व एकाच पिढीमध्ये

      १९१४

      विश्‍व युद्ध

      अधिक अकाल

      रोग का संक्रामान

      हिंसक अपराध

      भूमण्डलीय दुषित वातावरण

      इस रीति–रिवाज का अन्त

      [६ पानांवरील चित्रं]

  • काळजी वाहणारा देव आहे?
    काळजी वाहणारा देव आहे का?
    • २९. सध्याच्या व्यवस्थिकरणाचा अंत नजिक आहे हे आपण कसे जाणतो?

      २९ १९१४ मधील ‘शेवटच्या काळाची’ सुरूवात पाहणाऱ्‍या लोकांच्या पिढीबद्दल येशूने असेही म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” (मत्तय २४:३४) याचा अर्थ म्हणजे १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा जिवंत असलेले काही लोक सध्याच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत पहाण्यास हयात असतील. पहिल्या महायुद्धाची ती पिढी आता बरीच जुनी होत आहे. दुष्टाईचा अंत नजीक आल्याचा तोच मोठा व सबळ पुरावा आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा