वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मंडळीची एकता जपण्याचा नेहमी प्रयत्न करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ३. तुमचे एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत मतभेद झाले असतील तर तुम्ही काय कराल?

      आपण सर्व जण एकतेने आणि प्रेमाने राहतो. पण असं असलं तरी आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे कधीकधी आपण एकमेकांचं मन दुखावतो. म्हणूनच देवाचं वचन आपल्याला सांगतं: “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” आणि पुढे ते असंही म्हणतं: “यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.” (कलस्सैकर ३:१३ वाचा.) आपण कितीतरी वेळा यहोवाचं मन दुखावतो, पण तरी तो आपल्याला क्षमा करतो. आणि म्हणून तो अपेक्षा करतो की आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना क्षमा करावी. जर तुमच्याकडून कोणाचं मन दुखावलंय हे तुमच्या लक्षात आलं, तर त्यांच्याशी समेट करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या.—मत्तय ५:२३, २४ वाचा.b

  • मंडळीची एकता जपण्याचा नेहमी प्रयत्न करा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • कधीकधी आपल्यामुळे दुसऱ्‍यांचं मन दुखावलं जातं. तेव्हा आपण काय केलं पाहिजे? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

      व्हिडिओ: शांती प्रस्थापित केल्याने आशीर्वाद मिळतात (६:०१)

      • व्हिडिओमधल्या बहिणीने दुसऱ्‍या बहिणीशी कशा प्रकारे समेट केला?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा