वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक
    टेहळणी बुरूज—१९९९ | एप्रिल १
    • आपल्या पतीचे परिवर्तन पाहून मिहोकोनेही, ती जे शिकत होती त्याचे अनुसरण करण्यास सुरवात केली. एका तत्त्वाचा तिला खूप फायदा झाला: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील.”e म्हणून मिहोको आणि तिच्या पतीने आपल्या चांगल्या गुणांची चर्चा करण्यास आणि एकमेकांच्या चुका शोधत बसण्यापेक्षा सुधारणा कशी करता येईल त्याची चर्चा करण्याचे ठरवले. परिणाम काय झाला? मिहोको आठवून सांगते: “यामुळे मी खरोखरीच आनंदी झाले. आम्ही रोज रात्री जेवणाच्या वेळी चर्चा करतो. आमचा तीन वर्षांचा मुलगाही चर्चेत सामील होऊ लागला. यामुळे खरंच किती बरं वाटतं!”

  • सर्वांसाठी सुज्ञ संदेश असलेले पुस्तक
    टेहळणी बुरूज—१९९९ | एप्रिल १
    • e मत्तय ७:१, २.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा