वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • एक वेगळाच शिष्य
    टेहळणी बुरूज—१९९० | एप्रिल १
    • हा माणूस येऊन येशूच्या पायावर पडतो तेव्हा त्याजवर प्रभुत्व करणारा दुरात्मा गरजतोः “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”

  • एक वेगळाच शिष्य
    टेहळणी बुरूज—१९९० | एप्रिल १
    • “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत,” असे उत्तर मिळते. दुरात्मे ज्यावर आपला जम बसवू शकतात, त्यांना होणाऱ्‍या त्रासाची त्यांना मजा वाटते व मग ते त्या माणसावर एकत्रपणे तुटून पडतात. पण आता येशू सामोरा आला आहे तेव्हा ते त्याला विनंति करतात की त्याने त्यांना अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नये. येथे आपल्याला येशूठायी खोडकर दुरात्म्यांना देखील जिंकण्याची केवढी मोठी शक्‍ती आहे ते कळते. शिवाय हे देखील कळते की, या दुरात्म्यांना, ते सर्व आपला सरदार दियाबल सैतान याच्या बरोबर शेवटी अगाधकूपात जावे लागणार हा देवाचा अंतिम न्याय त्यांच्यावर येणार आहे हे ठाऊक आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा