वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे
    टेहळणी बुरूज—१९९२ | मार्च १
    • येशू असे म्हणतो तेव्हा कित्येक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात. त्यांना तो म्हणतोः “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला स्वतंत्र करील.”

  • सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे
    टेहळणी बुरूज—१९९२ | मार्च १
    • येशू पुढे म्हणतोः “म्हणून जर पुत्र तुम्हाला स्वतंत्र करील तर तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल.” अशा रितीने लोकांना बंधमुक्‍त करणारे सत्य हे पुत्राबद्दलचे, येशू ख्रिस्ताबद्दलचे सत्य होय. केवळ त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या बलिदानानेच मृत्युदायक पापापासून कोणाचीही सुटका होते. योहान ८:१२-३६.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा