-
“पवित्र शक्तीने भरून गेले”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
१६. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी निःस्वार्थ वृत्ती कशी दाखवली?
१६ त्या लोकांवर खरोखरच यहोवाचा आशीर्वाद होता. अहवालात असं म्हटलं आहे: “ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला असे सगळे जण सोबत असायचे आणि सगळ्या गोष्टी आपसात वाटून घ्यायचे. आणि ते आपल्या मालकीच्या वस्तू आणि जमिनी विकून, त्यातून मिळणारे पैसे ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे बांधवांमध्ये वाटायचे.”f (प्रे. कार्यं २:४४, ४५) खरंच, अशा प्रेमळ आणि निःस्वार्थ वृत्तीचं सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी अनुकरण केलं पाहिजे.
-
-
“पवित्र शक्तीने भरून गेले”देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
-
-
f या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे इतर ठिकाणांहून जे लोक यरुशलेममध्ये आले आणि आणखी आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावं म्हणून तिथेच थांबले, त्यांच्या गरजा पूर्ण व्हायला मदत झाली. ही व्यवस्था तिथल्या बांधवांनी स्वेच्छेने केली. आपण याची तुलना साम्यवादाशी म्हणजे कम्युनिझमशी करू शकत नाही.—प्रे. कार्यं ५:१-४.
-