वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
    • २ सुमारे १४ वर्षांपूर्वी, येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला होता, “तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आल्यामुळे, येशूने आधीच सांगितलेली ही गोष्ट पूर्ण व्हायला आता आणखी मदत होणार आहे.b

  • “आनंदाने आणि पवित्र शक्‍तीने भरून गेले”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
    • b बर्णबा आणि शौल यांचा दौरा सुरू होण्याआधीच दूरदूरपर्यंत मंडळ्या स्थापन झाल्या होत्या. यरुशलेमच्या उत्तरेकडे जवळजवळ ५५० किलोमीटर दूर सीरियाच्या अंत्युखियामध्येही तेव्हा मंडळी होती.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा