वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • “उन्‍नतीकरिता जे चांगले” ते बोला
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
    • ७, ८. आपल्या बोलण्यामुळे यहोवा आपल्याला कितपत जबाबदार धरतो?

      ७ जीभेवर ताबा ठेवण्याचे तिसरे कारण म्हणजे, आपल्या बोलण्याचा आपल्याला यहोवाला हिशेब द्यावा लागणार आहे. आपल्या शब्दांचा, सहमानवांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधावर परिणाम होतोच, शिवाय यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधावर देखील होतो. याकोब १:२६ मध्ये म्हटले आहे: “आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.”b आपण आधीच्या अध्यायात पाहिले होते, की आपले बोलणे आणि आपली उपासना यांत अगदी जवळचा संबंध आहे. आपला जीभेवर ताबा नसेल, ती अपायकारक, विषारी गोष्टी उगाळत असेल तर देवाच्या नजरेत आपली सर्व ख्रिस्ती कार्ये व्यर्थ ठरतील. हे विधान खरेच विचार करायला लावणारे आहे, नाही का?—याकोब ३:८-१०.

  • “उन्‍नतीकरिता जे चांगले” ते बोला
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
    • b “व्यर्थ” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ, “निष्फळ” व “निरर्थक” असाही होतो.—१ करिंथकर १५:१७.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा