वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?
    राज्य सेवा—१९९५ | ऑगस्ट
    • १ सर्व मानवजातीने जाब देण्याचा समय जवळ येत आहे. बायबल त्यास “देवाचा [यहोवा, NW] दिवस” म्हणते. तो वाईटांविरुद्ध ईश्‍वारी न्यायदंड बजावण्याचा समय आहे; त्याचप्रामाणे नीतिमानांकरता मुक्‍ततेचा समय देखील आहे. त्या वेळी जिवंत असणाऱ्‍या सर्वांकडून त्यांनी आपले जीवन कसे व्यतीत केले याचा जाब घेतला जाईल. ते लक्षात ठेवून, “तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे”? असा वेधक प्राश्‍न पेत्र विचारतो. तो ‘पवित्र वर्तणूक, ईश्‍वारी भक्‍ती व यहोवाचा दिवस लक्षात ठेवण्याच्या’ महत्त्वावर तसेच ‘निष्कलंक, निर्दोष व शांतीत असण्याच्या’ गरजेवर जोर देतो.—२ पेत्र ३:११-१४.

  • तुम्ही कशा प्राकारचे लोक असावे बरे?
    राज्य सेवा—१९९५ | ऑगस्ट
    • ४ यहोवाचा दिवस ‘लक्षात ठेवण्याचा’ अर्थ आपल्या दररोजच्या विचारांमध्ये त्याला प्राधान स्थान देणे व त्यास सर्व गोष्टींच्या मागे टाकून क्षुल्लक स्थान न देणे होय. आपल्या जीवनात राज्य आस्थेला प्राथम स्थान देणे असा त्याचा अर्थ होतो.—मत्त. ६:३३.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा