वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज—२००८ | जुलै १५
    • १६, १७. (क) ‘मोठे संकट’ समाप्त होण्याआधी कोणते कार्य साध्य केले जाईल? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?

      १६ एक अशी वेळ येऊ शकते जेव्हा आपण घोषणा करत असलेल्या संदेशाचा “मोठा जयघोष” होईल. प्रकटीकरण पुस्तकातील न्यायदंडाच्या जोरदार संदेशांचे “एक मण वजनाच्या मोठ्या गारा” असे वर्णन करण्यात आले आहे. आणि प्रकटीकरण १६:२१ मध्ये म्हटले आहे, की “त्या गारांची पीडा अतिभयंकर होती.” त्या अंतिम न्यायदंडाच्या संदेशांची घोषणा करण्याकरता घरोघरच्या सेवाकार्याचा कितपत उपयोग केला जाईल हे तर येणारा काळच सांगेल. पण आपण ही खात्री बाळगू शकतो, की ‘मोठे संकट’ समाप्त होण्याआधी यहोवाचे नाव, मानव इतिहासात पूर्वी कधी नव्हते तितक्या मोठ्या प्रमाणावर जाहीर करण्यात आलेले असेल.—प्रकटी. ७:१४; यहे. ३८:२३.

  • घरोघरचे सेवाकार्य—सध्याच्या काळात इतके महत्त्वाचे का आहे?
    टेहळणी बुरूज—२००८ | जुलै १५
    • तुम्ही कसे उत्तर द्याल?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा