वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ५
  • ख्रिस्ताचा आदर्श

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताचा आदर्श
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियरचं जीवन
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • देवाच्या सेवकाची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • जीवन एक किमया
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • त्यांना टिकून राहायला मदत कर!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ५

गीत ५

ख्रिस्ताचा आदर्श

(रोमकर ५:८)

१. याहा आम्हावरी

किती तुझी प्रीती!

तू प्रिय पुत्रा दिलेस आम्हा.

दिले अन्‍न असे

आम्हास ख्रिस्ताने

की तृप्त झालो आम्ही जीवनात.

२. ख्रिस्ताने प्रार्थना

शिकविली करण्या:

‘नाम पावन ठरो याहाचे,

राज्य त्याचे येवो,

इच्छा त्याची होवो,

आम्हास अन्‍न मिळो रोजचे.’

३. सत्य शिकविले

सांत्वन आम्हा दिले,

दिली सर्वांना ख्रिस्ताने आशा.

राज्याचे बी पेरू

नि कापणी करू,

अर्थ आमच्या लाभेल जीवना.

(मत्त. ६:९-११; योहा. ३:१६; ६:३१-५१; इफिस. ५:२ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा