वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण १२
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण पुस्तकाची रूपरेषा

    • १२

      • स्त्री, तिचे पुत्रसंतान आणि अजगर (१-६)

      • मीखाएल अजगराविरुद्ध लढतो (७-१२)

        • अजगराला पृथ्वीवर फेकण्यात येते (९)

        • आपला फार कमी वेळ उरल्याचे दियाबलाला माहीत आहे (१२)

      • अजगर स्त्रीचा छळ करतो (१३-१७)

प्रकटीकरण १२:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७७-१७८

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ११७

प्रकटीकरण १२:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७७-१७८

प्रकटीकरण १२:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७८

    टेहळणी बुरूज,

    ९/१/२००१, पृ. ६

    ४/१/१९८९, पृ. २०

प्रकटीकरण १२:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०१८, पृ. २३

    प्रकटीकरण कळस, पृ. १७८-१७९

प्रकटीकरण १२:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १७७, १७९-१८०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. ११७

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २०

प्रकटीकरण १२:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. १७९-१८०, १८४

प्रकटीकरण १२:७

तळटीपा

  • *

    म्हणजे “देवासारखा कोण आहे?”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २४

    प्रकटीकरण कळस, पृ. १८०-१८२

प्रकटीकरण १२:८

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “तो (अजगर) युद्धात हरला.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २४

    प्रकटीकरण कळस, पृ. १८०-१८२

प्रकटीकरण १२:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २४

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२०१५, पृ. ९-१०

    ५/१५/२००९, पृ. १८

    २/१५/२००४, पृ. १६

    प्रकटीकरण कळस, पृ. १८०-१८२

प्रकटीकरण १२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ८६

    बायबल काय शिकवते, पृ. ७९-८०

    टेहळणी बुरूज,

    २/१/२००६, पृ. १२-१३

    ४/१५/१९९९, पृ. १७

    ३/१/१९९१, पृ. १९-२०

    प्रकटीकरण कळस, पृ. १८२-१८३

प्रकटीकरण १२:११

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांच्या साक्षीच्या वचनामुळे.”

  • *

    किंवा “जीवनाची.” शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००७, पृ. ३१

    ३/१/१९९१, पृ. १९-२०

    प्रकटीकरण कळस, पृ. १८२-१८३

प्रकटीकरण १२:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ २४

    बायबलमधून शिकायला मिळतं, पृ. ८६-८७

    बायबल काय शिकवते, पृ. ८०

    प्रकटीकरण कळस, पृ. १८२-१८३

    टेहळणी बुरूज,

    १०/१५/२००१, पृ. ६

    १०/१/१९९९, पृ. ४

    ४/१/१९९६, पृ. १७-१८

    ११/१/१९९५, पृ. १९

    १२/१/१९८८, पृ. २०

    अनंतकाल जगू शकाल, पृ. १३७

प्रकटीकरण १२:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. १८३-१८४

प्रकटीकरण १२:१४

तळटीपा

  • *

    अर्थात, साडेतीन काळ.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. १८३-१८४

प्रकटीकरण १२:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ५/२०२०, पृ. ६

    प्रकटीकरण कळस, पृ. १८५

    टेहळणी बुरूज,

    १२/१/१९८८, पृ. २०

प्रकटीकरण १२:१६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    १२/२०१९, पृ. ८

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३२

    ६/१/१९९१, पृ. १५

    १२/१/१९८८, पृ. २०

    अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १६४

    प्रकटीकरण कळस, पृ. १८५-१८६

प्रकटीकरण १२:१७

तळटीपा

  • *

    शब्दशः “बीजापैकी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ११-१२, १८३, १८५-१८६, २७९

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण १२:१-१७

प्रकटीकरण

१२ मग स्वर्गात एक मोठे चिन्ह दिसले: सूर्य पांघरलेली, पायांखाली चंद्र असलेली आणि डोक्यावर बारा ताऱ्‍यांचा मुकुट असलेली एक स्त्री होती; २ ती गरोदर होती आणि प्रसूतीच्या वेदनांमुळे व्याकूळ होऊन ओरडत होती.

३ स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! सात डोकी व दहा शिंगे असलेला आणि डोक्यांवर सात मुकुट असलेला अग्नीच्या रंगाचा एक मोठा अजगर दिसला; ४ त्याच्या शेपटीने आकाशातील एकतृतीयांश तारे ओढले व पृथ्वीवर टाकले. आणि जन्म देण्याच्या बेतात असलेल्या स्त्रीचे मूल जन्मताच खाऊन टाकावे म्हणून तो अजगर तिच्यासमोरच उभा राहिला.

५ त्या स्त्रीने एका मुलाला, एका पुत्राला जन्म दिला; तो सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवेल. त्या स्त्रीच्या मुलाला हिसकावून घेऊन देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे नेण्यात आले. ६ आणि ती स्त्री ओसाड प्रदेशात पळून गेली; तिथे १,२६० दिवस तिचे पालनपोषण व्हावे म्हणून देवाने तिच्यासाठी एक ठिकाण तयार केले होते.

७ मग, स्वर्गात युद्ध सुरू झाले: मीखाएल* व त्याचे दूत अजगराविरुद्ध लढले आणि अजगर व त्याचे दूत लढले. ८ पण, त्यांचे काही चालले नाही* आणि त्यापुढे स्वर्गात त्यांच्यासाठी कोणतेही स्थान उरले नाही. ९ त्यामुळे सबंध पृथ्वीवरील लोकांना फसवणाऱ्‍या त्या मोठ्या अजगराला, म्हणजेच दियाबल व सैतान म्हटलेल्या त्या जुन्या सापाला खाली फेकण्यात आले; त्याला पृथ्वीवर फेकून देण्यात आले आणि त्याच्यासोबत त्याच्या दूतांनाही फेकण्यात आले. १० तेव्हा, स्वर्गातून आलेला एक मोठा आवाज मी ऐकला, जो म्हणाला:

“आता आमच्या देवाकडून मिळणारं तारण, त्याचं सामर्थ्य व राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार स्थापित झाला आहे; कारण आमच्या बांधवांवर दोष लावणाऱ्‍याला खाली फेकण्यात आलं आहे, जो रात्रंदिवस आमच्या देवासमोर त्यांच्यावर दोष लावत असतो! ११ आणि त्यांनी कोकऱ्‍याच्या रक्‍तामुळे आणि आपण घोषित केलेल्या संदेशामुळे* त्याला जिंकले आणि मृत्यूचा सामना करत असतानाही त्यांनी स्वतःच्या जिवांची* पर्वा केली नाही. १२ त्यामुळे स्वर्गांनो आणि त्यात राहणाऱ्‍यांनो आनंद करा! पृथ्वी आणि समुद्र यांच्यावर मात्र मोठी विपत्ती ओढवली आहे, कारण आपला फार कमी वेळ उरला आहे हे ओळखून दियाबल अतिशय क्रोधित होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”

१३ आपल्याला खाली पृथ्वीवर फेकण्यात आले आहे असे अजगराने पाहिले, तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता तिचा त्याने छळ केला. १४ पण, त्या स्त्रीने ओसाड प्रदेशात आपल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; तिथे सापाच्या तोंडापासून दूर राहून एक काळ, दोन काळ आणि अर्धा काळ* तिचे पालनपोषण होणार होते.

१५ आणि ती स्त्री वाहून जावी म्हणून सापाने तिच्यामागून नदीसारखा पाण्याचा प्रवाह आपल्या तोंडातून सोडला. १६ पण, पृथ्वीने स्त्रीची मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी पृथ्वीने आपले तोंड उघडून गिळून टाकली. १७ त्यामुळे, अजगर स्त्रीवर संतापला आणि तिच्या संततीपैकी* जे उरले आहेत, अर्थात जे देवाच्या आज्ञांचे पालन करतात व ज्यांना येशूबद्दल साक्ष देण्याचे कार्य नेमण्यात आले आहे, त्यांच्यासोबत युद्ध करायला निघून गेला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा