-
१ इतिहास ६:५४-५६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५४ लेवी आपल्या प्रदेशांत ज्या ठिकाणी छावण्या* करून राहिले ती ठिकाणं ही: पहिली चिठ्ठी अहरोनच्या वंशातल्या कहाथच्या घराण्याची निघाली, ५५ म्हणून त्यांनी त्यांना यहूदाच्या प्रदेशातलं हेब्रोन+ आणि त्याच्या आसपासची कुरणं दिली. ५६ पण, त्या शहराची शेती आणि त्याच्या आसपासच्या वस्त्या त्यांनी यफुन्नेचा मुलगा कालेब+ याला दिल्या.
-