वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४९:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० शिलो* येईपर्यंत+ राजदंड यहूदाच्या हातून जाणार नाही+ आणि अधिकाऱ्‍याची काठी त्याच्या पायांमधून हलणार नाही. सर्व लोक त्याच्या अधीन होतील.*+

  • २ शमुवेल ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ पूर्वी जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा युद्धाच्या मोहिमांमध्ये तूच इस्राएलचं नेतृत्व करायचास.+ आणि यहोवा तुला म्हणाला होता: ‘तू माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ आणि इस्राएलचा पुढारी होशील.’”+

  • २ शमुवेल ७:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ८ तर आता माझा सेवक दावीद याला सांग, ‘सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तू माळरानात मेंढरांच्या मागे फिरत होतास,+ तेव्हा मी तुला माझ्या इस्राएली लोकांचा पुढारी होण्यासाठी तिथून काढून आणलं.+

  • १ इतिहास २८:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४ इस्राएलचा देव यहोवा याने माझ्या वडिलांच्या संपूर्ण घराण्यातून मला इस्राएलवर कायमचा राजा होण्यासाठी निवडलं.+ त्याने यहूदाला पुढारी म्हणून निवडलं,+ आणि यहूदाच्या घराण्यातून माझ्या वडिलांचं घराणं निवडलं.+ मग माझ्या वडिलांच्या सगळ्या मुलांमधून त्याने मला संपूर्ण इस्राएलचा राजा होण्यासाठी पसंत केलं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा