-
२ शमुवेल ७:१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ तेव्हा दावीद राजा यहोवापुढे येऊन बसला आणि म्हणाला: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! मी कोण आणि माझं घराणं तरी काय? पण तरीसुद्धा तू माझ्यासाठी इतकं काही केलंस.+
-