१ शमुवेल २५:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ त्या माणसाचं नाव नाबाल,+ तर त्याच्या बायकोचं नाव अबीगईल+ होतं. ती समंजस आणि दिसायला सुंदर होती. पण तिचा नवरा मात्र कठोर असून सगळ्यांशी वाईट वागायचा;+ तो कालेबच्या+ वंशातला होता.
३ त्या माणसाचं नाव नाबाल,+ तर त्याच्या बायकोचं नाव अबीगईल+ होतं. ती समंजस आणि दिसायला सुंदर होती. पण तिचा नवरा मात्र कठोर असून सगळ्यांशी वाईट वागायचा;+ तो कालेबच्या+ वंशातला होता.