-
२ शमुवेल १०:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ ही गोष्ट दावीदच्या कानावर आली, तेव्हा त्याने यवाबला आणि आपल्या संपूर्ण सैन्याला, तसंच आपल्या सगळ्यात शूर योद्ध्यांना लढाईला पाठवलं.+
-
-
१ इतिहास ११:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ दावीद म्हणाला: “जो कोणी सगळ्यात आधी यबूसी लोकांवर हल्ला करेल, तो सैन्याचा प्रमुख होईल.” तेव्हा सरूवाचा मुलगा यवाब+ याने सर्वात आधी हल्ला केला आणि तो सेनापती बनला.
-