-
२ राजे १४:२६, २७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२६ यहोवाने पाहिलं होतं, की इस्राएलला किती दुःख सहन करावं लागत आहे.+ शिवाय, इस्राएलला मदत करण्यासाठी कोणीही उरला नव्हता; अगदी लाचार किंवा दुर्बळ माणूसही उरला नव्हता. २७ पण यहोवाने अशी शपथ घेतली होती, की तो पृथ्वीवरून इस्राएलचं नाव कधीही मिटवून टाकणार नाही.+ म्हणून त्याने यहोआशचा मुलगा यराबाम याचा उपयोग करून इस्राएलला वाचवलं.+
-