वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यिर्मया २२:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ यहोवा असं म्हणतो: “न्यायाने आणि नीतीने वागा. जो लुबाडला जातोय, त्याला लुबाडणाऱ्‍याच्या हातून सोडवा. तुमच्यात राहणाऱ्‍या विदेशी लोकांना वाईट वागणूक देऊ नका. अनाथांचं* आणि विधवांचं नुकसान करू नका.+ आणि या ठिकाणी निर्दोष रक्‍त सांडू नका.+

  • मीखा ६:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ अरे माणसा, चांगलं काय आहे हे त्याने तुला सांगितलं आहे.

      शेवटी, यहोवा तुझ्याकडून काय अपेक्षा करतो?*

      इतकीच, की तू न्यायाने वागावं,*+ एकनिष्ठेची आवड धरावी,*+

      आणि तुझ्या देवासोबत+ नम्रपणे चालत राहावं!+

  • जखऱ्‍या ८:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ ‘तुम्ही या गोष्टी करा: एकमेकांसोबत खरं बोला+ आणि आपल्या शहराच्या दरवाजांत खरेपणाने न्याय करा; असा न्याय करा ज्यामुळे शांती निर्माण होईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा