वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • दानीएल २:४८, ४९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४८ नंतर राजाने दानीएलला उच्च पद आणि अनेक भेटवस्तू दिल्या. त्याने त्याला बाबेलच्या संपूर्ण प्रांताचा शासक+ आणि बाबेलच्या सर्व ज्ञानी माणसांवर मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलं. ४९ दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो+ यांना बाबेलच्या प्रांताची व्यवस्था पाहण्यासाठी नेमलं. दानीएल मात्र राजदरबारात सेवा करत राहिला.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा