-
सफन्या १:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
यहोवाने एक बलिदान तयार केलं आहे; त्याने ज्यांना आमंत्रण दिलं आहे, त्यांना त्याने पवित्र केलं आहे.
-
-
सफन्या २:२पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२ हुकूम अंमलात येण्याआधी,
आणि दिवस भुशासारखा उडून जाण्याआधी,
यहोवाचा भयानक क्रोध तुमच्यावर येण्याआधी,+
आणि यहोवाच्या क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्याआधी,
-