वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • गणना २५:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ अशा प्रकारे, इस्राएली लोक त्यांच्यासोबत पौरच्या बआल देवाची उपासना करू लागले+ आणि त्यामुळे त्यांच्यावर यहोवाचा राग भडकला.

  • शास्ते २:११
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ त्यामुळे, इस्राएली लोकांनी यहोवाच्या नजरेत जे वाईट होतं ते केलं, आणि ते बआल दैवतांची पूजा करू लागले.+

  • शास्ते २:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ त्यांनी यहोवाला सोडून दिलं आणि ते बआल व अष्टारोथच्या मूर्तींची पूजा करू लागले.+

  • २ इतिहास २८:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ आहाज+ हा राजा बनला तेव्हा तो २० वर्षांचा होता. त्याने १६ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं. पण आपला पूर्वज दावीद याने जसं यहोवाच्या नजरेत योग्य ते केलं, तसं त्याने केलं नाही.+ २ याउलट, तो इस्राएलच्या राजांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालला.+ इतकंच नाही तर त्याने बआल दैवतांच्या धातूच्या मूर्तीही* बनवल्या.+

  • यिर्मया ११:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ तुझी लागवड करणारा,+ सैन्यांचा देव यहोवा याने अशी घोषणा केली आहे, की तुझ्यावर संकट येईल. कारण इस्राएलच्या आणि यहूदाच्या घराण्यांनी दुष्ट कामं केली आहेत; त्यांनी बआलसाठी बलिदानं देऊन माझा क्रोध भडकवलाय.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा