वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ इतिहास ३६:१६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १६ पण ते खऱ्‍या देवाच्या दूतांची थट्टा करत राहिले.+ त्यांनी देवाचे शब्द तुच्छ लेखले+ आणि त्याच्या संदेष्ट्यांची निंदा केली.+ ते सुधारण्याच्या पलीकडे गेले, आणि शेवटी यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर भडकला.+

  • प्रेषितांची कार्यं ७:५२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५२ तुमच्या पूर्वजांनी ज्याचा छळ केला नाही, असा एक तरी संदेष्टा आहे का?+ खरोखर, ज्यांनी त्या नीतिमान माणसाच्या येण्याबद्दल पूर्वीपासून घोषित केलं, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारलं.+ आणि आता तुम्ही त्या नीतिमान माणसाचा विश्‍वासघात करणारे आणि त्याची हत्या करणारे ठरला आहात.+

  • इब्री लोकांना ११:३२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ आणखी काय सांगू? कारण जर मी गिदोन,+ बाराक,+ शमशोन,+ इफ्ताह,+ दावीद+ तसंच शमुवेल+ आणि इतर संदेष्ट्यांबद्दल सांगू लागलो तर वेळ पुरणार नाही.

  • इब्री लोकांना ११:३७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३७ त्यांना दगडमार करण्यात आला,+ त्यांची परीक्षा घेण्यात आली, करवतीने त्यांच्या शरीराचे दोन तुकडे करण्यात आले, तलवारीने त्यांची कत्तल करण्यात आली,+ ते मेंढरांची आणि बकऱ्‍यांची कातडी पांघरून फिरत राहिले.+ ते निराधार, पीडित+ आणि छळलेले+ होते;

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा