मार्क ९:५० पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५० मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+
५० मीठ तर चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर तुम्ही त्याची चव कशाने परत आणाल?+ स्वतःमध्ये मिठाची चव कायम ठेवा+ आणि एकमेकांसोबत शांतीने राहा.”+