१३ तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात.+ पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.+
३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर त्याची चव कशाने आणता येईल?+३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”+