वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय १९:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय* इतर कोणत्याही कारणामुळे आपल्या बायकोला घटस्फोट देतो आणि दुसऱ्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.”+

  • मार्क १०:११, १२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ११ तो त्यांना म्हणाला: “जो आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो, तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो.+ १२ आणि जर एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्‍याला घटस्फोट देऊन दुसऱ्‍याशी लग्न केलं, तर तीही व्यभिचार करते.”+

  • लूक १६:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ जो आपल्या बायकोला घटस्फोट देऊन दुसऱ्‍या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणि जो अशा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.+

  • रोमकर ७:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ त्यामुळे, तिचा नवरा जिवंत असताना जर तिने दुसऱ्‍या पुरुषाशी लग्न केलं, तर तिला व्यभिचारी स्त्री म्हटलं जाईल.+ पण नवऱ्‍याचा मृत्यू झाला, तर ती त्याच्या नियमातून मुक्‍त होते. मग जरी तिने दुसऱ्‍या पुरुषाशी लग्न केलं, तरीसुद्धा ती व्यभिचारी स्त्री ठरत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा