योहान १७:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ तू त्यांना या जगातून काढून घे अशी मी विनंती करत नाही, तर त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ, अशी विनंती करतो.+ १ योहान ५:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ आपण देवापासून आहोत हे आपल्याला माहीत आहे, पण सगळं जग सैतानाच्या* नियंत्रणात आहे.+
१५ तू त्यांना या जगातून काढून घे अशी मी विनंती करत नाही, तर त्या दुष्टापासून त्यांना सांभाळ, अशी विनंती करतो.+