वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ६:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ आम्हाला मोहात पडू देऊ नकोस,*+ तर त्या दुष्टापासून वाचव.’*+

  • २ थेस्सलनीकाकर ३:३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ पण, प्रभू विश्‍वासू आहे आणि तो तुम्हाला बळ देईल आणि त्या दुष्टापासून तुमचं संरक्षण करेल.

  • १ योहान ५:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ आपल्याला माहीत आहे, की देवापासून जन्मलेला कोणीही पाप करत राहत नाही. तर जो देवापासून जन्मला तो* त्याचं रक्षण करतो आणि त्यामुळे सैतान* त्याला हातही लावू शकत नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा