३३ म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या+ आणि झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा. म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही.+ तिथे चोर पोहोचू शकणार नाही आणि तिथे तिला कसरही लागणार नाही. ३४ कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल.