वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मार्क ५:७-१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ७ मग तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला देवाची शपथ घालून सांगतो, मला छळू नकोस.”+ ८ कारण येशू त्याला असं म्हणत होता: “अरे दुष्ट स्वर्गदूता, या माणसातून बाहेर निघ.”+ ९ मग येशूने त्याला विचारलं: “तुझं नाव काय?” तेव्हा तो म्हणाला: “माझं नाव ‘सैन्य’ आहे, कारण आम्ही बरेच जण आहोत.” १० तेव्हा तो येशूला विनंती करू लागला, की आम्हाला या प्रदेशातून घालवू नको.+

  • लूक ८:२८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २८ येशूला पाहताच तो जोरात ओरडून त्याच्यासमोर पडला आणि मोठ्या आवाजात म्हणाला: “हे येशू, सर्वोच्च देवाच्या मुला! तुझ्याशी माझं काय घेणंदेणं? मी तुला विनंती करतो, मला छळू नकोस.”+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा