२२ तेव्हा येशूने त्यांना असं उत्तर दिलं: “तुम्ही जे काही पाहिलं आणि ऐकलं ते जाऊन योहानला सांगा: आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत,+ लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्यांना ऐकू येतंय,+ मेलेल्यांना जिवंत केलं जातंय आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जातोय.+