वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय ९:३६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३६ त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला.+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.+

  • मत्तय १५:३२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३२ मग, येशू आपल्या शिष्यांना बोलावून म्हणाला: “मला या लोकांची दया येते+ कारण ते तीन दिवसांपासून माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीच नाही. त्यांना असंच उपाशी पाठवून देणं मला योग्य वाटत नाही. कारण वाटेत त्यांचे भुकेने हाल होतील.”+

  • मार्क १:४१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४१ तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”+

  • मार्क ६:३४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३४ नावेतून उतरताच लोकांचा मोठा समुदाय पाहून येशूला त्यांचा कळवळा आला,+ कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.+ मग तो त्यांना बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.+

  • लूक ७:१३
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १३ तिला पाहताच प्रभूला तिचा कळवळा आला+ आणि तो तिला म्हणाला: “रडू नकोस.”+

  • इब्री लोकांना २:१७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १७ म्हणूनच, त्याला सर्व बाबतींत आपल्या “भावांप्रमाणे” बनावं लागलं.+ हे यासाठी, की त्याने देवाच्या सेवेत एक दयाळू आणि विश्‍वासू महायाजक बनावं, तसंच लोकांच्या पापांसाठी+ प्रायश्‍चित्ताचं बलिदान अर्पण करावं.+

  • इब्री लोकांना ५:२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २ अज्ञानामुळे चुका करणाऱ्‍यांशी* तो सहानुभूतीने* व्यवहार करू शकतो. कारण त्याला स्वतःलाही आपल्या दुर्बलतेला तोंड द्यावं लागतं.*

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२७)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा