१२ इकडे, हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. गर्दी इतकी वाढली की लोक एकमेकांच्या पायांवर पाय देऊ लागले. तेव्हा येशूने लोकांना शिकवायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी तो आपल्या शिष्यांकडे वळून म्हणाला: “परूश्यांच्या खमिरापासून, म्हणजे त्यांच्या ढोंगीपणापासून सांभाळा.+